Ad will apear here
Next
प्रभागात राबवले अनेक उपक्रम
नागपूर : नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मनीषा काशीकर यांनी गेल्या काही दिवसांत प्रभागातील अनेक कामे मार्गी लावली व अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये रस्त्याचे भूमिपूजन, मातृदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये महिलांना शुभेच्छा, सारीकाबाद कॉलनी आणि आरएमएस कॉलनी येथे रस्त्याचे डांबरीकरण, गोरेवाडा बुद्धविहार येथे धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त कार्यक्रम या उपक्रमांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी गोरेवाडा येथे वृक्षारोपण केले व पिली नदीची सफाई करण्याचे कामही नुकतेच केले आहे.





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YYTZBC
Similar Posts
गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबीर नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ६१व्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. शिबिरातील रक्ताचे संकलन डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडून करण्यात येणार आहे
‘सीएम’च्या वाढदिवशी महामृत्युंजय जप नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरची सर्व प्रकारची विघ्ने टळावीत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २१ जुलैला महामृत्युंजय जप व पूर्णाहुती यज्ञ करण्यात येणार आहे. पक्षाच्या वतीने प्रभागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याखेरीज विविध आघाड्यांच्या वतीने
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कामठी (नागपूर) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षलागवड, संगोपन व जनजागृती सप्ताहांतर्गत येथील कामगार कल्याण केंद्रामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी चित्रप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. कामठी येथील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक मंगताणी होते
‘भाऊसाहेबांच्या जाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान’ नागपूर : ‘भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने केवळ भाजपचेच नव्हे, तर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे,’ असे विचार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language